Posts

लग्नाच्या काही वर्षांनी त्याच तिच्यातील इंटरेस्ट कमी होत का?

Image
तो आला तिने त्याला जेवण वाढलं जेवणा नंतर त्याने थोडा वेळ न्युज पहिल्या आणि मग काही वेळ आपल्या बाळा सोबत खेळला आणि तो झोपला. ती भांडी घासून आली तिने त्याला झोपलेलं पाहिलं ती त्याच्या बाजूला जाऊन झोपली तिने तिचा हात त्याच्या अंगावर टाकला आणि त्याची छाती कुरवळू लागली त्याने तिचा हात पकडून बाजूला केला आणि बोलला ''झोपू दे ग! आज खूप काम होत. थकून गेलोय" तसा तिने तिचा हात काढून दुसरी कडे कुशी करून डोळे मिटले तसे तिला त्यांच्या लग्नानंतरचे ते दिवस आठवू लागले.  तीच नाव होतं राजश्री तिला प्रेमाने सगळे बेबी बोलायचे. राजश्री दिसायला खूप सुंदर होती. गोरपान शरीर भरलेले उरोज तिच्या चालण्यात वेगळीच मादकता होती. राजश्री आणि सागरच लग्न 4 वर्षांपूर्वी झालेलं त्यांना 2वर्षाच गोंडस बाळ होत.  राजश्री आणि सागरच लग्न घरच्यांनी ठरवलेला राजश्री सागर पहिल्या नजरेतच पसंत आलेला तर सागर ला राजश्री एका क्षणातच भाऊन गेलेली.  साखरपुड्या नंतर राजश्री आणि सागर दिवस दिवसभर फोन वर बोलायचे 2-3 वेळा भेटले देखील होते पण सागरने इच्छा असूनही कधीही एकांताचा फायदा नाही उचलला तर राजश्रीने ही कधी त्याला उ...