लग्नाच्या काही वर्षांनी त्याच तिच्यातील इंटरेस्ट कमी होत का?

तो आला तिने त्याला जेवण वाढलं जेवणा नंतर त्याने थोडा वेळ न्युज पहिल्या आणि मग काही वेळ आपल्या बाळा सोबत खेळला आणि तो झोपला. ती भांडी घासून आली तिने त्याला झोपलेलं पाहिलं ती त्याच्या बाजूला जाऊन झोपली तिने तिचा हात त्याच्या अंगावर टाकला आणि त्याची छाती कुरवळू लागली त्याने तिचा हात पकडून बाजूला केला आणि बोलला
''झोपू दे ग! आज खूप काम होत. थकून गेलोय"
तसा तिने तिचा हात काढून दुसरी कडे कुशी करून डोळे मिटले तसे तिला त्यांच्या लग्नानंतरचे ते दिवस आठवू लागले. 
तीच नाव होतं राजश्री तिला प्रेमाने सगळे बेबी बोलायचे. राजश्री दिसायला खूप सुंदर होती. गोरपान शरीर भरलेले उरोज तिच्या चालण्यात वेगळीच मादकता होती. राजश्री आणि सागरच लग्न 4 वर्षांपूर्वी झालेलं त्यांना 2वर्षाच गोंडस बाळ होत. 
राजश्री आणि सागरच लग्न घरच्यांनी ठरवलेला राजश्री सागर पहिल्या नजरेतच पसंत आलेला तर सागर ला राजश्री एका क्षणातच भाऊन गेलेली. 
साखरपुड्या नंतर राजश्री आणि सागर दिवस दिवसभर फोन वर बोलायचे 2-3 वेळा भेटले देखील होते पण सागरने इच्छा असूनही कधीही एकांताचा फायदा नाही उचलला तर राजश्रीने ही कधी त्याला उत्तेजित नाही केलं.
दोघांचं लग्न अगदी थाटामाटात झालं होतं लग्नानंतर नवीन जोडपे हनिमूनला महाबळेश्वरला गेले रूमवर पोचल्यावर आधी सागर फ्रेश झाला मग राजश्री सुद्धा अंघोळीला गेली. सागरच्या मनात आता फिरायला कुठे जायचं. मार्केट मध्ये कधी जायचं काय काय पाहायचं अस खूप काही चालू होतं. तेव्हापर्यंत राजश्रीची अंघोळ झाली होती आणि राजश्री बाथरूम मधून बाहेर आली तिने बाथरूमची कडी बाहेरून लावली आणि कडीच्या आवाजाने सागरची नजर तिकडे गेली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. राजश्री टॉवेल गुंडाळून बाहेर आलेली तिचे ते ओले केस, गोरेपान शरीर त्यावरून घरंगळणारे पाण्याचे थेंब अचानक तिच्या उरोजांमध्ये जात होते ते पाहून सागरच्या अंगावर शहारे आले त्याच्या हृदयात एक हलकीशी कळ आली आणि हृदयाचे ठोके अचानक वाढले तो तिच्या कडे स्तब्ध होऊन बघत राहिला.
अचानक तिची नजर त्याच्याकडे गेली आणि त्याला लाजल्या सारख झालं त्याने नजर खाली केली तस तिनेही टॉवेल आवळून स्वतःला सावरत आपले कपडे घेतले व परत बाथरूममध्ये गेली. इकडे सागरच्या नसा नसात तुफान दवडू लागलेलं. सागर थोडावेळ तसाच बेडवर आडवा झाला. तेवढ्यात राजश्री ही कपडे बदलून बाहेर आली दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर मिळवत नव्हते. थोडावेळ तसाच गेल्यावर सागरनेच राजश्री ला हाक मारली आणि बोलला 
"संध्याकाळ होत आलेय चल आपण सनसेट पॉईंट बघून येऊ". 
राजश्रीनेही त्याला होकार दिला तसा सागर ने टॉक्सिला फोन केला आणि दोघेही बाहेर फिरायला निघाले.
फिरून झाल्यावर संध्याकाळी जेवण करूनच दोघेही रूमवर परत आले. सागरच्या मनातुन दुपारी पाहिलेलं ते चित्र अजूनही जात नव्हत.
रूमवर आल्यावर दोघंही फ्रेश झाले आणि झोपायच्या तयारीला लागले. आज पहिल्यांदा दोघे एकमेकांसोबत बेड शेअर करणार होते दोघांच्याही मनात वेगवेगळे विचार घोंघावत होते. त्यादिवशी थंडी देखील खूप कडाक्याची पडली होती. राजश्री थंडीने कापत होती तर सगरही गराठला होता. दोघेही बेडवर आले तिथे दोघांसाठी एकच मोठा ब्लॅंकेट होता. ब्लॅंकेट अंगावर कोण घेऊन झोपेल या विचारात असतानाच सागर राजश्रीला म्हणाला आग तू घे ब्लॅंकेट मी चादर घेतो अंगावर. राजश्रीलाही खूप थंडी लागत होती मग तिने पण लगेच ब्लॅंकेट अंगावर घेतला आणि झोपू लागली. इकडे सागरनेही चादर अंगावर घेतली आणि तोही झोपण्याचा प्रयत्न करत होता पण थंडी खूप असल्याने तो कुडकूडू लागला होता. आणि या कुशीवरून त्या कुशीवर असा करत होता राजश्रीच्या हे लक्षात आलं तस ती त्याला म्हणाली अहो तुम्ही पण ब्लॅंकेट मध्ये या तसा सगरनेही ब्लॅंकेट अंगावर घेतला. आणि दोघे गप्पा करू लागले गप्पा करता करता सागर चा हात अचानक राजश्रीच्या उरोजाना लागला आणि त्याचं शरीर खूप उत्तेजित झालं त्याने लगेच हात बाजूला केला
राजश्रीला पण तो स्पर्श आवडला होता पण ती काहीही बोलली नाही. थोडावेळ बोलता बोलता दोघे जवळ येऊ लागले आता दोघानाही आपल्या भावनांवर कंट्रोल होत नव्हता. सागरने अचानक राजश्रीचा हात हातात घेतला राजश्रीने लगेच डोळे घट्ट मिटले. सागरने तसाच तिच्या ओठांचा चुंबन घेतला आणि दोघांच्याही शरीरात गरम रक्त वाहू लागला. मग सागरने हळू हळू तिच्या चेहऱ्यावर चुंबन घ्यायला सुरुवात केली. राजश्री सुस्कारे टाकू लागली आता राजश्रीच्याही शरीराला सागर चा तो स्पर्श हवा हवासा वाटू लागला होता. मग सागरने तिचे उरोज दाबण्यास सुरवात केली त्याच्यावर चुंबन करू लागला तसा राजश्री उत्तेजनेने मदमस्त झाली होती. सागरने स्वतःचे आणि तिचे सगळे कपडे उतरवले दोघेही नग्न होऊन एकमेकाला सर्पाच्या जोड्या सारखे चिपकले  आणि त्या रात्रीचा आनंद लुटू लागले होते. 
त्या दिवसा नंतर सागर राजश्री सोबत रोजच कामक्रीडा करायचा राजश्रीला देखील त्यात खूप आनंद यायचा. रोज तो तिच्या साठी काही न काही घेऊन यायचा दोघांचं आयुष्य खूप छान चालू होतं. त्यानंतर त्यांना बाळ झालं आणि त्या नंतर सागर तिच्या सोबत कधी कधीच संबंध ठेवू लागला. आता तिला वाटू लागलं होतं की सागरचा आपल्यातील सगळा इंटरेस्ट संपला आहे. आणि तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागला आणि तेवढ्यात सकाळचा अलार्म वाजला सागर उठून अंघोळीला गेला राजश्री तशीच बेड वर झोपून राहिली.
पुढील भाग थोड्या दिवसात..
कथा आवडली असेलतर खाली कमेंट करा किंवा आमच्या फेसबुक पेज ला मेसेज करा व आमचा मराठी शृंगार कथा हा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका

Comments